क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Regional Rural Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 9,995 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ऑफीस असिस्टंट | 5,585 |
02. | अधिकारी स्केल – 1 | 3,499 |
03. | अधिकारी स्केल – 2 | 496 |
04. | अधिकारी स्केल – 2 ( आयटी ) | 94 |
05. | अधिकारी स्केल – 2 ( सीए ) | 60 |
06. | अधिकारी स्केल -2 ( विधी ) | 30 |
07. | अधिकारी स्केल – 2 (ट्रेझरी व्यवस्थापन ) | 21 |
08. | अधिकारी स्केल – 2 ( मार्केटिंग अधिकारी ) | 11 |
09. | अधिकारी स्केल ( कृषी अधिकारी ) | 70 |
10. | अधिकारी स्केल – III | 129 |
एकुण पदांची संख्या | 9995 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 ते 03 व पद क्र.10 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
उर्वरित पदांकरीता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 27 जुन 2024 पर्यंत खालीप्रमाणे सादर करायचे आहेत .
पद क्र.01 साठी Apply Now
पद क्र.02 ते 10 साठी Apply Now
आवेदन शुल्क ( Application Fees ) : पद क्र.01 साठी 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
पद क्र.02 ते 10 साठी : सदर पदांकरीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता 175/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , Apply Now !
- Exim : भारतीय निर्यात-आयात बँकेत 88 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- MPSC : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- राज्यात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती जाहिराती ; अर्ज करायला विसरू नका ..
- रेणूकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत मॅनेजर , लिपिक ,कॅशियर , शिपाई , सुरक्षारक्षक , इ. पदांसाठी मोठी पदभरती ..