न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power Corporation of india Limited Recruitmet For Various Post , Number of Post Vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | असिस्टंट ग्रेड – 1 (HR) | 29 |
| 02. | असिस्टंट ग्रेड – 1 (F & A) | 17 |
| 03. | असिस्टंट ग्रेड – 1 ( C & MM) | 12 |
| एकुण पदांची संख्या | 58 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन ( 50 % गुणांसह ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 जुन 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.npcilcareers.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .