पॉलिटेक्निक सातारा येथे प्रयोगशाळा सहाय्यक , शिक्षक , ग्रंथपाल , कार्यालय अधिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Polytechnic Satara Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 36 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | H.O.D | 02 |
| 03. | व्याख्याता | 19 |
| 04. | प्रयोगशाळा सहाय्यक / शिक्षक | 06 |
| 05. | ग्रंथपाल | 01 |
| 06. | कार्यालय अधिक्षक | 01 |
| 07. | खाते सह लिपिक | 03 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : सातारा , महाराष्ट्र राज्य
थेट मुलाखतीचे ठिकाण /दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सातारा पॉलिटेक्निक NH-4 खिंडवाडी सोनगाव रोड टार्फ सातारा या पत्यावर दिनांक 10 जुन 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !