रेणुकामाता मल्टिस्टेट सहकारी सोसायटी , नगर अंतर्गत अधिकारी , रोखपाल , लिपिक , शिपाई , लिपिक इ. पदांच्या 298 जागेसाठी महाभरती !

Spread the love

रेणुकामाता मल्टिस्टेट सहकारी अर्बर क्रेडीट सोसायटी लि., नगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती  प्रक्रिया राबविण्यातय येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Renukamata mulstate society nagar recruitment for various post , Number of post vacancy – 298 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक15
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापक20
03.पासिंग अधिकारी23
04.कॅशिअर25
05.लिपिक30
06.ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर10
07.ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर10
08.शिपाई35
09.मार्केटिंग एक्झीकीटीव्ह40
10.मार्केटींग लिपिक90

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected]  / [email protected] या मेलवर दिनांक 13.01.2025 पर्यंत सादर करावेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment