RITES : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

RITES : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rites ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 318 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभियंता62
02.सहाय्यक व्यवस्थापक91
03.व्यवस्थापक89
04.वरिष्ठ व्यवस्थापक58
 एकुण पदांची संख्या300

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी , अनुभव असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

हे पण वाचा : NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruit.rites.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment