RRB : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सहाय्यक पदांच्या तब्बल 32,438 जागेसाठी महाभरती नोटिफिकेशन जारी !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सहाय्यक पदांच्या तब्बल 32,438 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( RRB Mahabharati ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती नोटिफिकेशन जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.Pointsman5058
02.Assistant ( Track Machine )799
03.Assistant ( Bridge )301
04.Track Maintainer Grade – IV13187
05.Assistant ( C & W )2587
06.Assistant TRD1381
07.Assistant Loco Shed ( Disel )2012
08.Assistant Loco Shed ( Electrical )420
09.Assistant Operations ( Electrical )950
10.Assistant ( S & T )744
11.Assistant TL & AC1041
12.Assistant TL & AC ( Workshop )624
13.Assistant ( Workshop ( Mech )3077
 एकुण पदांची संख्या32438

आवश्यक अर्हता : या संदर्भातील सविस्तर अपडेट लवकरच अपडेट होईल ..

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बत 13,735 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

सविस्तर महाभरती जाहीरात नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

महाभरती नोटिफिकेशन

Leave a Comment