सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Sahyadri public School sangali recruitment for various post , number of post vacancy – 48 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये उपप्राचार्य , विषय शिक्षक , संगणक शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक , शारीरिक शिक्षण / क्रिडा शिक्षक , स्वागताध्यक्ष / लिपिक , शिपाई , काळजीवाहू ( महिला ) , चालक ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप-प्राचार्य02
02.विषय शिक्षक16
03.संगणक शिक्षक04
04.पुर्व प्राथमिक शिक्षक05
05.शारिरीक शिक्षण शिक्षक02
06.लिपिक / स्वागताध्यक्ष03
07.शिपाई05
08.चालक10
 एकुण पदांची संख्या48

हे पण वाचा : MPSC अंतर्गत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.उप-प्राचार्यएम.ए / एम.एस्सी , बी.एड
02.विषय शिक्षकसंबंधित विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.एड
03.संगणक शिक्षकबी.एस्सी / एम/एस्सी / बी.सीए / एमसीए /बी.ई ( संगणक )
04.पुर्व प्राथमिक शिक्षकMTTC / D.ED /B.ED
05.शारिरीक शिक्षण शिक्षकB.P.ED
06.लिपिक / स्वागताध्यक्षB.COM / M.COM
07.शिपाई10th
08.चालकवाहन चालविण्याचा परवाना

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 22.03.2025 रोजी सह्याद्री पब्लिक स्कूल , लाल शिराळा बेलदारवाडी रोड ए/पी – रेड ता.शिराळा जि.सांगली 415407 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment