सैनिकी शाळा चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Sainik school Chandrapur recruitment for various post , number of post vacancy – 09 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | PGT | 01 |
| 02. | TGT | 03 |
| 03. | कला शिक्षक | 01 |
| 04. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
| 05. | पीटीआय कम मेट्रॉन | 01 |
| 06. | डीईओ | 01 |
| 07. | स्वीमींग कोच | 01 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rec.sainik या संकेतस्थळावर दिनांक 20.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !