सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik School satara Recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.विषय शिक्षक03
02.कला शिक्षक01
03.वॉर्ड बॉय ( हॉस्टेल )03
04.मेट्रोन कम पीटीआय01
 एकुण पदांची संख्या08

आवश्यक अर्हता : संबंधित विषयात पदवी , बी.एड / कला प्रमाणपत्र / पेटिंग / 10 वी

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 250/- रुपये राखीव प्रवर्ग ( SC / ST ) प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Principal sainik school satara , po box no-20 , sadar bazar dist satara 415001 या पत्यावर दिनांक 25.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment