अपंग पुनर्वसन संस्था , मिरज संचलित , कै.रा.वि भिडे मुक बधिर शाळा , मिरज या शासन मान्य अनुदानित विशेष शाळेत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Samajakalyan Granted School Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | विशेष शिक्षक | 02 |
02. | कला शिक्षक | 01 |
03. | वाचा उपचार तज्ञ | 01 |
04. | वसतिगृह अधिक्षक | 01 |
05. | काळजी वाहक | 01 |
एकुण पदांची संख्या | 06 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी व मुक बधिर शिक्षक प्रशिक्षणाची पदविका प्रमाणपत्र धारक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती 2024 , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच हस्तव्यवसाय कला विषयक मान्यता प्राप्त कला महाविद्यालयाची पदवी अथवा पदविका अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त संस्थेची स्पिच ऑडिओलॉजीमधील पदवी व आर.सी.आय नोंदणी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक मुक बधिर शिक्षक प्रशिक्षणाची पदविका , आर.सी.आय. नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहेत तसेच प्रथमोपचाराचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे स्थळ / दिनांक : वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता मा.सचिव अपंग पुनर्वसन संस्था शासकीय दुध डेअरीजवळ , मिरज ता.मिरज जि.सांगली या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खलील सविस्तर जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !