BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगे करा आवेदन !

Spread the love

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटे मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 55 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.प्रशिक्षणार्थी अभियंता ( Trainee Engineer -I ) : सदर पदांच्या 33  जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापिठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रांमधून अभियांत्रिकी पदवी किमान 55 टक्के गुणांसह बी.ई / बी. टेक / बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

02.प्रकल्प अभियंता ( Project Engineer – I ) : सदर पदांच्या 22 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापिठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्रांमधून अभियांत्रिकी पदवी किमान 55 टक्के गुणांसह बी.ई / बी. टेक / बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : डाटा एन्ट्री ऑपरेटर , शिपाई ( MTS ) पदांसाठी BECIL इंडिया मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे Manager , Product Development & Innovation Centre , Bharat Electonics Limited Prof . Ur Rao Road Near Nagaland Circle , Jalahalli Post , Bengaluru

560013 india . या पत्यावर दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 करीता 150/- + GST  तर पद क्र.02 करीता 400/- + GST ऐवढी रक्कम परीक्षा शुल्क म्हणून आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment