संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पात्रता , पदसंख्या यां सदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .
यांमध्ये अधिक्षक या पदांच्या एकुण 01 जागा , मुख्य लिपिक पदांच्या 01 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 02 जागा , कनिष्ठ लिपिक पदांच्या 03 जागा , लेखापाल पदांच्या 01 जागा , सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , ग्रंथपाल परिचर पदांच्या 02 जागा , शिपाई / चौकीदार पदांच्या 04 जागा तर वाहन चालक पदांच्या 01 जागा असे एकुण 16 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यांमध्ये अधिक्षक , मुख्य लिपिक , वरिष्ठ लिपिक पदांसाठी उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर लेखापाल पदांकरीता उमेदवार हा एम कॉम / बी कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर सहाय्यक ग्रंथपाल पदांकरीता उमेदवार हा बी.लिफ तर गंथालय परिचर पदांकरीता उमदेवार हा डि.लिफ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
तर शिपाई / चौकीदार या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वाहनचालक या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026