SGBAU :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

SGBAU संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Gadge Baba Amaravati University Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अधिक्षक01
02.मुख्य लिपिक01
03.वरिष्ठ लिपिक02
04.कनिष्ठ लिपिक03
05.लेखापाल01
06.सहायक ग्रंथपाल01
07.ग्रंथपाल परिचर02
08.शिपाई / चौकीदार04
09.वाहन चालक01

यांमध्ये अधिक्षक , मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर लेखापाल या पदांकरीता उमदेवार हा M.COM / B.COM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर ग्रंथपाल या पदांकरीता बि.लिफ तर ग्रंथालय परिचर या पदांकरीता उमदेवार हा डि.लिफ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

शिपाई / चौकीदार या पदांकरीता उमेदवार हा आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वाहनचालक या पदांकरीता उमेदवार 4 थी पास सह वैध वाहन चालविण्याचा परवानाधारक असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला आर्ज ऑफलाईन पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठाण , प्रबोधन नगर महामार्ग खडकी ता.जि अकोला 444005 या पत्त्यावर दि.26 मे 2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( परीक्षा शुल्क ) आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment