SBI : भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या 600 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State bank of india recruitment for PO Post , Number of post vacancy – 600 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रोबेशनी अधिकारी पदांच्या एकुण 600 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , जे उमेदवार हे पदवीच्या अंतिम वर्ष / सेमिस्टरमध्ये आहेत असे उमेदवार देखिल अर्ज सादर करण्यास पात्र ठरतील .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.04.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.19.01.2025 पर्यंत सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास /अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- युनायटेड कमर्शियल बँक मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या तब्बल 250 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !