SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SBI recruitment for various post , number of post vacancy – 996 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.VP वेल्थ ( SRM )506
02.VP वेल्थ (RM )206
03.कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव284
 एकुण पदांची संख्या996

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी , अनुभव

पद क्र.02 साठी : पदवी , अनुभव

पद क्र.03 साठी : पदवी

परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 750/- तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.sbi.bank.in/ या संकेतस्थळावर दि.23.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment