SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 91 रिक्त जागेसाठी नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SEBI RECRUITMENT , NUMBER OF POST VACANCY – 91 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये तरुण व्यावसायिक पदांच्या एकुण 91 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सविस्तर जाहीरात पाहा
वेतनमान ( Pay Scale ) : 70,000/-दरमहा
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://www.sebi.gov.in या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NMPML : नाशिक महानगर परिवहन महामंडळ ( सिटीलिंक ) मध्ये विविध रिक्त पदांसाठी पदभरती ..
- SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 91 रिक्त जागेसाठी नविन पदभरती !
- Rayat : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !