सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 97 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Securities and exchange board of india recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 97 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक ( जनरल ) | 62 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ) | 05 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक ( आयटी ) | 24 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक ( संशोधन ) | 02 |
| 05. | सहाय्यक व्यवस्थापक ( अधिकृत भाषा ) | 02 |
| 06. | सहाय्यक व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 97 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार संबधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ) ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sebimarc24/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1118/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 118/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .