सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Security Printing Press Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 96 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवाइजर | 08 |
| 02. | कनिष्ठ कार्यालय सहाय्यक | 12 |
| 03. | कनिष्ठ तंत्रज्ञ | 75 |
| 04. | फायरमन | 01 |
| एकुण पदांची संख्या | 96 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे प्रिंटिंग तंत्रज्ञ डिप्लोमा / B.E / B.TECH / ITI ( प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा )
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 55 टक्के गुणांसह कोणतीही पदवी तसेच इंग्रजी 40 श.प्र.मि अथवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये NCVT / SCVT ITI अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी पास तसेच फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/spphfeb24/ या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .