कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लिपिक , निरीक्षक , चालक , चौकीदार , शिपाई , माळी इ. पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kalyan Krushi Utpanna Bajar samiti , Kalyan Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपअभियंता01
02.शाखा अभियंता01
03.कनिष्ठ अभियंता01
04.निरीक्षक01
05.सुपरवायझर01
06.वरिष्ठ लिपिक01
07.कनिष्ठ लिपिक06
08.वाहनचालक05
09.शिपाई08
10.चौकीदार07
11.साफसफाई कर्मचारी04
12.माळी01
 एकुण पदांची संख्या37

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे अभियांत्रिकी पदवी / कोणतीही पदवी / टायपिंग अर्हता / वाहन चालविण्याचा परवाना / 10 वी / 12 वी / 7 वी पास असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 271 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://apmckalyan.org अथवा http://kalyanapmc.com या संकेतस्थळावर दिनांक 20 मार्च 2024 ते दिनांक 02 एप्रिल 2024 पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment