पुणे व उटी येथे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The National Centre For Radio Astrophysics Pune Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 26 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हत या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इंजिनिअर ट्रेनी04
02.तांत्रिक ट्रेनी10
03.प्रशासकीय ट्रेनी12
 एकुण पदांची संख्या26

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बीई / बीटेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात मुंबई , पुणे , नागपुर येथे हवाई सेवा मध्ये मध्ये 12 वी पात्रताधारकांसाठी 1074 जागेवर महाभरती !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच टायपिंग व वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .  

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ncrarec.tifrh.res.in/applicants/apply.php या संकेतस्थळावर दिनांक 21 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात क्र.01

जाहिरात क्र.02

Leave a Comment