राज्यातील अनुदानित / अंशत : अनुदानित शाळा / महाविद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहीत काळात ऑनलाईन / ऑफलाईन आवेदन अथवा थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
01.सामकी माता विद्या विकास मंडळ भरती : सामकी माता विद्या विकास मंडळ अंतर्गत माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , स्वयंपाकी , कामाठी , मदतनीस पदांसाठी 100 टक्के अनुदानित तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
02.महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय : सदर महाविद्यालय अंतर्गत कायम विना अनुदानित तत्वावर प्राचार्य , सहाय्यक प्राध्यापक , पदांच्या एकुण 09 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
03.हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव ता.वाळवा जि.सांगली : सदर शिक्षण मंडळ अंतर्गत शिक्षक , क्रिडा शिक्षक , शिपाई , वाहनचालक , शिपाई पदांच्या एकुण 12 रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
04.मलिक उर्दु उच्च प्राथमिक शाळा : सदर शाळेत प्राथमिक शिक्षण सेवक पदाच्या 01 पदावर संचमान्यतेनुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
05.रिगल कॉलेज चिपळून : रिगल कॉलेज चिपळूण अंतर्गत समन्वयक , अभियंता , इलेक्ट्रिशियन , शिक्षक , नर्स इ. पदांच्या एकुण 13 रिक्त जागेसाठी दिनांक 16 मार्च 2025 रोजी नमुद पत्यावर थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील सर्व जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !