राज्यातील अनुदानित / अंशत : अनुदानित शाळा / महाविद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

राज्यातील अनुदानित / अंशत : अनुदानित शाळा / महाविद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहीत काळात ऑनलाईन / ऑफलाईन आवेदन अथवा थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

01.सामकी माता विद्या विकास मंडळ भरती : सामकी माता विद्या विकास मंडळ अंतर्गत माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , स्वयंपाकी , कामाठी , मदतनीस पदांसाठी 100 टक्के अनुदानित तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

02.महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय  : सदर महाविद्यालय अंतर्गत कायम विना अनुदानित तत्वावर प्राचार्य , सहाय्यक प्राध्यापक , पदांच्या एकुण 09 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

03.हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगाव ता.वाळवा जि.सांगली : सदर शिक्षण मंडळ अंतर्गत शिक्षक , क्रिडा शिक्षक , शिपाई , वाहनचालक , शिपाई पदांच्या एकुण 12 रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 102 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती 2025 ; Apply Now !

04.मलिक उर्दु उच्च प्राथमिक शाळा : सदर शाळेत प्राथमिक शिक्षण सेवक पदाच्या 01 पदावर संचमान्यतेनुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

05.रिगल कॉलेज चिपळून : रिगल कॉलेज चिपळूण अंतर्गत समन्वयक , अभियंता , इलेक्ट्रिशियन , शिक्षक , नर्स इ. पदांच्या एकुण 13 रिक्त जागेसाठी दिनांक 16 मार्च 2025 रोजी नमुद पत्यावर थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे .

अधिक माहितीसाठी खालील सर्व जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment