संत शिरोमणी महाराज सहकारी साखर कारखाना लातूर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती .

Spread the love

संत शिरोमणी महाराज सहकारी साखर कारखाना लातूर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shiromani Maruti Maharaj Co-Operative Sugar Factory Recruitment for various post , Number of post vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिफ्ट इंजिनिअर01
02.क्रेन ऑपरेटर02
03.टिपलर ऑपरेटर02
04.टर्बाईन परिचर01
05.फाय टर्बाईन अटेंडट03
06.टर्नर ए ग्रेड01
07.टर्नर बी ग्रेड02
08.वायरमन ए ग्रेड02
09.इन्स्टुमेंट मेकॅनिकल02
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पदनामअर्हता
शिफ्ट इंजिनिअरडी.एम.ई/ बी.ई , बी.ओ.पी परीक्षा पास
क्रेन ऑपरेटर10 वी / 12 वी + आयटीआय
टिपलर ऑपरेटर10 वी / 12 वी + आयटीआय
टर्बाईन परिचर10 वी / 12 वी + आयटीआय
फाय टर्बाईन अटेंडट10 वी / 12 वी + आयटीआय
टर्नर ए ग्रेडआयटीआय टर्नर
टर्नर बी ग्रेडआयटीआय टर्नर
वायरमन ए ग्रेडआयटीआय वायरमन
इन्स्टुमेंट मेकॅनिकलआयटीआय ( आय.एम)

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : वरील अर्हता धारक इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह दिनांक 25.11.2024 ते दि.30.11.2024 या कालावधीत श्री.संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मर्या. माऊली नगर , बेलकुंड ता.औसा जि.लातुर 413520 या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment