शिवा ट्रस्ट शैक्षणिक छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांच्या 100 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकीरता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shiva Trust Education Sankul Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कार्यालयीन अधिक्षक | 05 |
02. | लेखापाल / अकाउंटंट | 05 |
03. | लेखापाल / कनिष्ठ अकाउंटंट | 05 |
04. | ग्रंथपाल | 05 |
05. | सहाय्यक ग्रंथपाल | 05 |
06. | वरिष्ठ लिपिक | 05 |
07. | कनिष्ठ लिपिक | 05 |
08. | संगणक ऑपरेटर | 10 |
09. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 05 |
10. | सुपरवायझर | 05 |
11. | लेडीज हॉस्टेल रेक्टर | 05 |
12. | बस चालक | 10 |
13. | शिपाई | 10 |
14. | सुरक्षा रक्षक | 10 |
15. | सफाई कामगार | 10 |
एकुण पदांची संख्या | 100 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : पदवी / एमबीए
पद क्र.02 व 03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे B.COM/M.COM Tally 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नागरी सहकारी बँक , पुणे येथे अधिकारी , लिपिक , सफाईगार / शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !
पद क्र.04 साठी : एम.लिब , नेट / सेट
पद क्र.05 साठी : बी. लिब / एम.लिब
पद क्र.06 ते 08 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.09 साठी : उमेदवार हे एम.एस्सी /बी.एस्सी/ डि फार्म अर्हता उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.11 व 12 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.12 साठी : 10 वी उत्तीर्ण व वाहन चालविण्याचा परवाना बॅच बिलासह ..
पद क्र.13 ते 15 करीता : 10 वी / 12 वी पास / नापास
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिवा ट्रस्ट मुख्यालय तिसरा मजला सानिया चेंबर्स सेव्हनहिल्स उड्डाण पुलाजवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर या पत्यावर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !