फक्त महिलांसाठी : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक , पुणे येथे अधिकारी , लिपिक , सफाईगार / शिपाई पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक , पुणे येथे अधिकारी , लिपिक , सफाईगार / शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune District Co-operative Bank Pune Recruitment For Officer , Clerk , Cleaner / Peon Post , Number of Post Vacancy -Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.लेखनिक
02.अधिकारी
03.मॅनेजर
04.स्पीपर मेसेंजर

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पदनामशैक्षणिक अर्हता
लेखनिककोणतीही पदवी , MSCIT
अधिकारीकोणतीही पदवी , MSCIT
मॅनेजरकोणतीही पदवी , MSCIT
स्वीपर मेसेंजर10 वी मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे ज्ञान

हे पण वाचा : पुणे येथे विविध शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती ;

वयोमर्यादा ( Age Limit )  :

पदनामवयोमर्यादा
लेखनिक22 ते 35 वर्षे
अधिकारी25 ते 35 वर्षे
मॅनेजर30 ते 40 वर्षे
स्वीपर मेसेंजर21 ते 33 वर्षे

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/  या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment