पुणे येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे येथील आर्मी विधी महाविद्यालय मध्ये प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी ई-मेल द्वारे आवेदन सादर करायचे आहेत . ( Army Law college Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक प्राध्यापक05
02.ग्रंथपाल01
03.वॉर्डन ( बॉईज हॉस्टेल )01
04.वॉर्डन ( मुलींचे हॉस्टेल)01
05.लिपिक01
06.शिपाई01
 एकुण पदांची संख्या10

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी :  सदर पदांकरीता उमेदवार हे MA / नेट किंवा सेट किंवा अर्थशास्‍त्रात पीएचडी ,तसेच राज्यशास्त्रात एमए , नेट अथवा से किंवा पीएचडी , एमए ( समाजशास्त्र ) मध्ये , नेट किंवा सेट अथवा समाशास्त्रांमध्ये पीएचडी , एमए , इंग्रजी , नेट किंवा सेट , इंग्रजीमध्ये पीएचडी , एलएलएम नेट अथवा सेट किंवा कायद्यात पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय विद्या भवन नागपुर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ..

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम लॅब , नेट अथवा सेट किंवा पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : पदवी / आर्मी पदवी माजी सैनिक असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल .

पद क्र.04 साठी : नर्सिंग कॅटरिंग / क्रिडा शिस्त / शिक्षणातील किमान पदवी / डिप्लोमा अनुभवा प्राधान्य / वीर नारी /सेवारत पत्नी / सेवानिवृत्त सैन्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.05 साठी  : सदर पदांकरीता उमेदवार हे लिपिक अर्हता , पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारानी आपले आवेदन हे खाली जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या ईमेलवर दिनांक 15 आणि 16 मे 2024  पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा

पद क्र.02 साठी ; जाहिरात पाहा

Leave a Comment