हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Urvarak & Rasayan Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 80 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक20
02.अभियंता34
03.अधिकारी14
04.मुख्य व्यवस्थापक02
05.सहाय्यक व्यवस्थापक07
06.अधिकारी FTC03
 एकुण पदांची संख्या80

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह संबंधित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहण्याकरीता खालील मुळ जाहीरात पाहावी .)

हे पण वाचा : मुंबई विद्यापीठ अंतर्गत समुपदेशक , कनिष्ठ प्रणाली अधिकारी व शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 20.05.2024 पर्यंत https://jobs.hurl.net.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment