मुंबई विद्यापीठ अंतर्गत समुदपदेशक , कनिष्ठ प्रणाली अधिकारी व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai University Recruitment For Various post , Number of Post Vacancy – 03 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पदोन्नती समुपदेशक | 01 |
02. | कनिष्ठ प्रणाली अधिकारी | 01 |
03. | शिपाई | 01 |
एकुण पदांची संख्या | 03 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBA अथवा समकक्ष अर्हता 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : B.SC IT , B.CA
पद क्र.03 साठी : 12 वी पास
हे पण वाचा : मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्ग करिता महाभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | पदोन्नती समुपदेशक | 43,200 |
02. | कनिष्ठ प्रणाली अधिकारी | 24,000 |
03. | शिपाई | 10,800 |
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे गरवारे इन्स्टिट्युट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास विद्यानगर कलिना कॅम्पस् सांताक्रुझ पु . मुंबई 4000098 या पत्यावर दिनांक 29 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !
- राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 20 हजार पदांसाठी पदभरती सुरु ; जाणुन घ्या शैक्षणिक अर्हतानुसार गुणदान पद्धती !
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगााळा सहाय्यक पदांसाठी पदभरती !
- केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपुर येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती !