भारतीय डाक विभाग मध्ये 10 वी पास उमेदारांकरीता पर्मनंट नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Post Office Department Recruitment For Staff Car Driver Post , Number of Post Vacancy – 27 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Numbrer of Post ) : यांमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या एकुण 27 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Indian Post Office Department Recruitment For Staff Car Driver Post , Number of Post Vacancy – 27 )
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : केन्द्र शासन सेवेत गट ब व क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 19900-63200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे व्यवस्थापक मेल मोटर सेवा बेंगळूरु – 560001 या पत्यावर दिनांक 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026