जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Jijamata Education Mandal Sarati , Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 78 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of Post ) : यांमध्ये मुख्याध्यापक , सहायक शिक्षक , संगित / नृत्य शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक , प्राचार्य , प्राध्यापक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / भांडारपाल , लिपिक , ग्रंथपाल , शिक्षक , सहशिक्षक , कला /क्रिडा / चित्रकला शिक्षक , संणक शिक्षक , मुख्याध्यापक / विभाग प्रमुख , कार्यालय अधिक्षक , ऑडिटर , सुरक्षा रक्षक , वाहनचालक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई / वायरमन / मदतनीस इ. पदांच्या एकुण 78 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 31.03.2024 अथवा दिनांक 07.04.2024 अथवा 14.04.2024 रोजी सकाळी 9.00 ते 5.00 वाजेपर्यंत सर्व कागतपत्रांसह जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ , सराटी ता.इंदापुर जि.पुणे 413103 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
पदनाम / पदांची संख्या / आवश्यक अर्हता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026