संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 147 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 147 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 147 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सायंटिस्ट – B01
02.एंथ्रोपोलॉजिस्ट01
03.स्पेशालिस्ट ग्रेड – III123
04.सहाय्यक एक्झिक्युटिव इंजिनिअर04
05.सायंटिस्ट – B (सव्हिल)08
06.सायंटिस्ट B ( इलेक्ट्रॉनिक )03
07.असिस्टंट डायरेक्टर07
 एकुण पदांची संख्या147

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : M.SC / MBBS / पदवी ( संबंधित इंजिनिअरिंग पदवी )  अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहा ..

हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4,660 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या संकेतस्थळावर दिनांक 11 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 25/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment