MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मध्ये 196 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मध्ये 196 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 196 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वायरमन20
02.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक11
03.वेल्डर20
04.ITESM20
05.कोपा25
06.टर्नर10
07.मशिनिस्ट05
08.फिटर40
09.इलेक्ट्रीशियन25
10.पॉवर इलेक्ट्रीशियन15
11.मशिनिस्ट05
 एकुण पदांची संख्या196

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , वसतिगृह वॉर्डन , लिपिक व शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 05 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment