शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !

Spread the love

शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Shivanjali Education Santha Recruitment for teacher , OS / Clerk post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये शिक्षक ( विषय निहाय ) , शारीरिक शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांच्या एकुण 12 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा .

हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रताधारकांसठी नाविक पदावर 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी Shivanjali shikshan santha’s English medium school nade – navarashta tal – patan dist – satara या पत्यावर दिनांक 16.02.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment