शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शिवकृपा पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivkrupa patpedhi Mumbai Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये लिपिक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत गट “क” संवर्गातील पदाकरिता पदभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे B.Com, B.Sc, BBI, BBA, BCA, BCS, BMS या पदवी पैकी कोणतीत्याही एका पदवी मध्ये किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . याशिवायस D.C.B , G.D.C&A , D.C.B पदविका असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.shivkrupa.in:8086/ या संकेतस्थळावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment