सेवा संस्कार संस्था अंतर्गत श्रमशक्ती विद्या निकेतन इंग्रजी माध्यम शाळा व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय , नगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shramshakti vidya Niketan English medium school & science Junior College Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 36 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राचार्य | 01 |
02. | पुर्व प्राथमिक शिक्षक | 05 |
03. | प्राथमिक व माध्यमिक शिक्षक ( विषय शिक्षक , संगित / कला / शा.शि प्रशिक्षक / संगणक शिक्षक | 07 |
04. | कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक | 04 |
शिक्षकेत्तर कर्मचारी पदसंख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आयटी हार्डवेअर अभियंता | 01 |
02. | लिपिक | 02 |
03. | महिला केअर टेकर | 05 |
04. | शिपाई | 01 |
05. | बस चालक | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे श्रमशक्ती विद्या निकेतन इंग्रजी माध्यम शाळा व महाविद्यालय , a/p maldad tal. Sangamner , Dist A.Nagar pin – 422608 या पत्यावर दिनांक 21 मे 2024 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !