सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , चालक , भांडारपाल , फार्मासिस्ट , नर्स , सुरक्षा रक्षक , सहाय्यक , वार्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Siddhakala ayurved Mahavidyalaya & Hospital Ahmednagar recruitment for various Post , Number of Post vacancy – 92 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये योगा शिक्षक , कार्यालय अधिक्षक , अकाउंटंट , ग्रंथपाल , संगणक मेन्टेनन्स तंत्रज्ञ , प्रयोगशाळा टेक्निशियन / लॅब असिस्टंट , वाहनचालक , परिचर , शिपाई , संगणक ऑपरेटर , भांडारपाल , DMS , आया , वॉर्ड बॉय , फार्मासिस्ट , पंचकर्म सहाय्यक , वसतिगृह वॉर्डन , इलेक्ट्रिशिअन , प्लंबर , सुरक्षा रक्षक , बांधकाम सहाय्यक .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : खालील जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पदांनुसार दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी पिंपरणे रोड , संगमनेर खुर्द , ता.संगमनेर जि. अहमदनगर पिन – 422605 हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !