Smart Deposit Scheme : तुमची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, आरबीएल बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे. ग्राहकांसाठी ह्या बँकेने आता स्मार्ट ठेवी योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून बँक आपल्या ग्राहकांना नियमित मासिक बचत यासोबतच टॉप अप सुविधा देत आहे. बँकेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना ही योजना फक्त एक हजार रुपयांपासून सुरू करता येणार आहे. या ठेवीमध्ये तुम्ही अधिक पैसे जोडू शकता. आरबीएल बँकेने त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून असे नमूद केले आहे की, स्मार्ट ठेव योजना ही बँकेने ठेवी करणाऱ्या नागरिकांसाठी ऑफर केलेली एक खास मुदत ठेव योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून चक्रवाढ व्याजाच्या लाभासोबतच मासिक बचत आणि मदती पर्यंत राखून ठेवण्यात आलेले टॉप रक्कम ह्या दोन्ही व्याजदरांसाठी आता संबंध राहणार आहे. स्मार्ट डिपॉझिट च्या माध्यमातून व्याजदर फिक्स डिपॉझिट प्रमाणेच असणार आहेत. ठेवीवर व्याजदर योग्य दराने तिमाही अशा अंतरावर चक्रवाढ केला जाईल.
आपल्या सर्व ग्राहकांना पंधरा महिन्याच्या कालावधी करिता नियमित असणाऱ्या ग्राहकांसाठी 7.55% त्यासोबतच जेष्ठ नागरिक आहे. त्यांना 8.05% व अति जेष्ठ नागरिक असतील त्यांना 8.30% व्याजदर मिळत आहे. टॉप फक्त पन्नास रुपयांपासून सुरू करता येणार आहे. त्याचवेळी त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सात महिने आणि कमीत कमी सहा महिने असू शकणार आहे.
मित्रांनो स्मार्ट डिपॉझिटच्या कार्यकाळामध्ये जो काही व्याजदर असेल त्या व्याजदर बदल होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने लवकर पैसे काढले असतील तर एक टक्के व्याज वजा करून स्मार्ट ठेव कालावधीसाठी प्रभावी दराने बँकेच्या माध्यमातून व्याजाची गणना करण्यात येईल. तरीही जे ज्येष्ठ नागरिक असतील यासोबतच सुपर सीनियर सिटीजन असतील जे वेळ आधी स्मार्ट डिपॉझिट काढत असतील त्यांना कोणताही दंड लागू होणार नाही.
जाणून घ्या FD वर किती व्याजदर आहेत!
बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरामध्ये आता फक्त सात दिवसांपासून 364 दिवसांपर्यंत 50 आधार अंकांनी वाढवला असून या वाढीनंतर आरबीएल बँकेने स्वतः आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून 14 दिवसांच्या एफडीवर आता तब्बल 25 बेस पॉइंट अधिक म्हणजे साडेतीन टक्के व्याजदर देत आहे. दुसरीकडे बघितले तर पंधरा दिवस ते 45 दिवसाच्या एफडीवर 25 बिसिस पॉईंट म्हणजेच 91 दिवसांच्या एफडीवर 4.50% व्याज असणार आहे. 25 पॉइंट आधी भरणार आहेत 180 दिवसांपर्यंत म्हणजेच 4.75% 181 दिवसांवर 5.50% व 364 दिवसांवर 6.5% एफडी व्याज देत आहे.
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..
- Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास विसरु नका ..
- कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायल विसरु नका .