50% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कनिष्ठ अधिकारी पदावर पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

50% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कनिष्ठ अधिकारी पदावर पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Indian Bank recruitment for Junior officer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी ( ऑपरेशन्स ) पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पदाची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : बस महामंडळ अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.09.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruit.southindianban या संकेतस्थळावर दिनांक 22.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment