SAI : भारतीय क्रिडा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

भारतीय क्रिडा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sports Authority Of India an Autonomuous Organization Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 214 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हाय परफॉरमंस कोच09
02.सिनियर कोच45
03.कोच43
04.असिस्टंट कोच117
 एकुण पदांची संख्या214

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे SAI , NS NIS कडुन कोचिंग डिप्लोमा अथवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग / ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांच्या 246 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/  या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी ते दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment