SAI : भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत तब्बल 323 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया रबाविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sports Authority of india recruitment for Assistant Coach post , number of post vacancy -323 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक कोच पदांच्या एकुण 323 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : कोचिंग डिप्लोमा / समकक्ष / ऑलिम्पिक / आशियाई / पॅरालिम्पिक / विश्व अजिंक्यपद स्पर्घेत सहभाग व कोंचिगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अथवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 2500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 2000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://test.cbexams.com या संकेतस्थळावर दि.21.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SAI : भारतीय क्रिडा प्राधिकरण अंतर्गत तब्बल 323 रिक्त जागेसाठी महाभरती !
- संजय घोडावत इंटरनेशनल शाळा पुणे अंतर्गत विविध पदासाठी पदभरती..
- नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !