SSK पब्लिक स्कुल व महाविद्यालय , नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( ssk public school & Junior College recruitment for teacher , clerk & peon post , Number of post vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शिक्षक | 12 |
02. | लिपिक | 02 |
03. | शिपाई | 02 |
एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे मॉन्टेसरी कोर्स , डी.टी एड / बीए / बीएस्सी / बीपीएड / बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे बी.कॉम / एम कॉम , टॅली सह संगणक ज्ञान असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दि.08.11.2024 रोजी ssk Campus bramhanwade – haygaon road tal. Sinner dist nashik या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !