SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 1511 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डेप्युटी मॅनेजर ( प्रकल्प व्यवस्थापक व डिलिव्हरी )187
02.डेप्युटी मॅनेजर ( Infra Support & Cloud Operation )412
03.डेप्युटी मॅनेजर (Networking Operation)80
04.डेप्युटी मॅनेजर ( IT Architect )27
05.डेप्युटी मॅनेजर – Information Security07
 एकुण पदांची संख्या1511

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :  50 टक्के गुणांसह बी.टेक /एम.टेक / एम.एस्सी / एमसीए ( सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..

परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे .https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/  या संकेतस्थळावर दिनांक 14 सप्टेंबर 2024 पासुन ते दिनांक 04.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment