केंद्रीय भरती : भारत सरकारच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

भारत सरकारच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 333 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Steel Authority of India Limited Recruitment for Various Post , Number of vacancy – 333 ) पद सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक (सेफ्टी )08
02.ऑपरेटर / टेक्निशियन ( बॉयलर )39
03.माइनिंग फोरमन24
04.सर्व्हेअर05
05.मायनिंग मेट55
06.अग्निक्षमण ऑपरेटर25
07.फायर ड्रायव्हर36
08.अटेंडंट कम टेक्निशियन30
09.ऑपरेटर कम टेक्निशियन ( मेकॅनिकल )15
10.ऑपरेटर कम टेक्निशियन ( मेटलर्जी )15
11.ऑपरेटर कम टेक्निशियन ( इलेक्ट्रिकल )40
12.ऑपरेटर कम टेक्निशियन ( सिव्हिल )05
13.ऑपरेटर कम टेक्निशियन ( इलेक्टॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन )05
14.अटेंडंट कम तांत्रिक ( फिटर )09
15.अटेंडंट कम तांत्रिक ( इलेक्ट्रिशियन )10
16.अटेंडंट कम तांत्रिक ( मशिनिस्ट )12
 एकुण पदांची संख्या333

पात्रता – पदांनुसार सविस्तर माहितीसाठी , आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.30.09.2022 रोजी .

पद क्र.01 व 02 करीता – 18 ते 30 वर्षे

पद क्र. 03 ते 16 करीता – 18 ते 28 वर्षे

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – राऊरकेला , ओडिसा राज्य ,भारत

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 30.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment