ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान , चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment for various post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | संप्रेषण व्यवस्थापक | 01 |
| 02. | सीएसआर व्यवस्थापन अधिकारी | 01 |
| 03. | से.नि.लेखापाल | 01 |
| 04. | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 03 |
| 05. | कॉल सेंटर ऑपरेटर | 03 |
| 06. | मल्टी परपज स्टाफ | 01 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे ddcoretatr@gmail.com अथवा dycftadobacore@mahaforest.gov.in या मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !