ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे विविध पदांच्या 140 जागांसाठी मोठी पदभरती ,लगेच करा आवेदन !

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे विविध पदांच्या 140 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordanance Factory Chanda Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 140 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more