राज्यातील खाजगी / अनुदानित शाळांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
राज्यातील खाजगी / अनुदानित शाळा / महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षांकरीता अनुदान / कंत्राट तत्वावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीत्वारे / लेखी परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Private School Recruitment For Various Teaching & Non Teaching Post ) संस्था / … Read more