India Post : अखेर भारतीय टपाल विभागात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या 40,889 जागेसाठी जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !
भारतीय टपाल विभागामध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी 40,889 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारकांसाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .सदर डाकसेवक पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसुन केवळ इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Indian Post Department Recruitment for GDS Post , Number of Post vacancy … Read more