भारतीय सैन्य दल सेंट्रल कमांड मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .

भारतीय सैन्य दल सेंट्रल कमांड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian army HQ Central command recruitment for various post 2022 , total number of post 96 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. बार्बर 12 02. चौकीदार 21 … Read more