भारतीय सैन्य दल सेंट्रल कमांड मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

भारतीय सैन्य दल सेंट्रल कमांड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian army HQ Central command recruitment for various post 2022 , total number of post 96 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.बार्बर12
02.चौकीदार21
03.सफाईवाली47
04.ट्रेड्समन मेट16
 एकुण पदांची संख्या96

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी ,संबंधित ट्रेड मध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक

पद क्र.02 साठी – 10 वी

पद क्र.03 साठी – 10 वी

पद क्र.04 साठी – 10 वी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.12.09.2022 रोजी 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक (SC/ST – 05 वर्षे सुट OBC – 03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – शासकीय नियमानुसार + इतर वेतन व भत्ते

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – रुरकी

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 19.09.2022 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Advertisement

Leave a Comment