MAHAVITARAN : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये संगणक ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रकिया 2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये संगणक ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( MAHAVITARAN full name is maharashtra state electricity distribution company limited , in this company recruitment for the post of computer operator ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामसंगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक
पात्रता10 वी उत्तीर्ण आवश्यक
एकुण पदांची संख्या03

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – 6,000/- रुपये ते 7700/- रुपये प्रतिमहा .

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र राज्य

टीप – बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल , उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – तुर्तास उपलब्ध नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment